UPSC मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या GS Paper IV – नीतिशास्त्र (Ethics) या विषयासाठी आम्ही मोफत बॅच सुरू करत आहोत. या बॅचमध्ये मूलभूत संकल्पना, उत्तर लेखन पद्धती, केस स्टडीजचे विश्लेषण आणि उत्तर समृद्धीचे तंत्र शिकवले जाईल.
मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.
Live + Recorded लेक्चर्सची सुविधा उपलब्ध.
Loading...