Target UPSC CSE 2026, 2027 आणि 2028 साठी!
हा कोर्स English आणि Marathi माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी खास डिझाइन करण्यात आला आहे. Batch पूर्णतः Online असेल, त्यामुळे कुठूनही तुम्ही सहज सहभागी होऊ शकता.
कोर्समध्ये समाविष्ट:
यशस्वी तयारीची सुरुवात याच बॅचपासून करा!
UPSC CSE आणि MPSC राज्यसेवा परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यासाठी (Prelims, Mains, Interview) भक्कम पाया घालणारा अभ्यासक्रम. शून्यापासून सुरुवात करणाऱ्यांसाठी विशेष उपयुक्त!
1. हा कोर्स कोणासाठी आहे?
➡️ नवोदित तसेच दिशा शोधणाऱ्या UPSC आणि MPSC राज्यसेवा विद्यार्थ्यांसाठी. शून्यापासून तयारी सुरू करणाऱ्यांसाठी उपयुक्त.
2. कोर्सची भाषा कोणती असेल?
➡️ शिकवणूक: Marathi + English
➡️ नोट्स: Marathi + English
3. कोर्स Online असेल का?
➡️ होय, हा कोर्स 100% Online आहे. Live व Recorded दोन्ही प्रकारातील लेक्चर्स दिले जातील.
4. Recorded Lectures किती वेळा पाहता येतील?
➡️ तुम्ही Recorded Videos अमर्याद वेळा पाहू शकता.
5. Answer Writing कधीपासून सुरू होईल?
➡️ पहिल्या काही आठवड्यांनंतर Daily Answer Writing Practice सुरू केली जाईल.
6. Doubt Solving ची सुविधा आहे का?
➡️ होय. Live doubt sessions व शिक्षकांशी थेट संवादाद्वारे शंका निरसन होईल.
7. बॅच किती महिने चालेल?
➡️ बॅचचा कालावधी अंदाजे 12 महिने असेल – Prelims, Mains आणि Interview टप्प्यांची तयारी.
8. कोर्सचे शुल्क व नोंदणी कशी करावी?
➡️ कोर्स माफक शुल्कात उपलब्ध आहे.
➡️ अधिक माहितीसाठी कॉल करा – 📞 7827779142
9. हा कोर्स इतका परवडणारा कसा आहे?
➡️ आमचा उद्देश जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे आहे.
10. शिक्षक कोण आहेत?
➡️ UPSC Interview दिलेले व अनुभवी शिक्षक हे मार्गदर्शन करतील.
11. Toppers चा मार्गदर्शन सेशन असेल का?
➡️ होय! दर महिन्याला UPSC/MPSC Toppers सोबत Live Interaction किंवा मार्गदर्शन सेशन्स आयोजित केले जातील – जेणेकरून तुम्हाला प्रेरणा, अचूक स्ट्रॅटेजी आणि यशस्वी अभ्यासपद्धती समजतील.
Loading...